शेळी पालन करण्यासाठी शेड कसा करावा
शेळींसाठी उंच, कोरडा आणि हवेशीर शेड करा. जमिनीपासून दोन ते तीन फूट उंच प्लॅटफॉर्म ठेवा, म्हणजे पाणी साचणार नाही. लांब बाजू पूर्व पश्चिम ठेवा, छपराला चांगली हवा खेळती राहील अशी मोकळी जागा द्या. प्रौढ शेळीला साधारण दहा चौरस फूट जागा द्या. आजारी, गाभण आणि पिल्लांसाठी वेगळी जागा ठेवा. ओलसर गवत, चिखल आणि गर्दी टाळा. पावसाळ्यात पाय कुजणे आणि संसर्ग कमी होतो.
Region: Khanapur B.O, NANDED, MAHARASHTRA

