मला पालनपोषणासाठी शेळी पाहिजे
पालनपोषणासाठी जमुनापारी किंवा बीटल चांगली राहील. जमुनापारीची दूध देण्याची क्षमता साधारण दीड ते दोन लिटर प्रतिदिन असते, आणि बीटलची साधारण दोन ते अडीच लिटर प्रतिदिन. दोन्ही जाती वाढीसाठी आणि पुढे विक्रीसाठीही चांगल्या पडतात. तुमच्या भागात उष्ण आणि कोरडा प्रदेश असेल तर उस्मानाबादीही मजबूत पर्याय आहे. पाहायची असेल तर शेळीच्या कॅटेगरीतून निवडा.

