Broiler chicken oalayache kase
ब्रॉयलर पिल्ले आणताना मजबूत, चकचकीत डोळे, सरळ उभे राहणारी, गुदद्वार स्वच्छ आणि एकसारखी आकाराची पिल्ले घ्या. एक दिवस आधी शेड गरम करून ठेवा, पाणी आधी द्या, मगच चीक सुरू करा. पहिल्या आठवड्यात उब, स्वच्छ पाणी, स्टार्टर फीड आणि गर्दी टाळा. लसीकरण वेळेवर करा. चांगल्या हॅचरीतून घ्या. जर पिल्ले सुस्त, श्वास घेताना त्रास, किंवा मृत्यू दिसला तर लगेच पशुवैद्य दाखवा.
Region: Gutagaddi B.O, BELAGAVI, KARNATAKA

